|
|
|
|
Muhoorta means an auspicious period. In Indian tradition, we have been following
auspicious times – Muhoortas – when commencing any new task, when purchasing anything
new, and when conducting any religious event. We believe that this makes our venture
favorable and the event is completed without any hurdles. Many people experience
that the task commenced or undertaken at such a Muhoorta offers expected outcomes.
Muhoortas are prepared according to the venue of the occasion. Therefore, the days
and duration of Muhoortas created according to the given venue may vary from the
Muhoortas printed in a Panchanga. Also, due to space restrictions, printed Panchang
does not contain all possible Muhoortas of the given date. But here, we provide
all possible muhoortas for the respective date. Muhoortas given here are favorable
for the respective person as per his/her horoscope.
मुहूर्त म्हणजे शुभकाळ, कोणतेही नवीन काम सुरु करताना, नवीन वस्तु खरेदी करताना, धार्मिक
कार्य करताना ते कार्य अधिकाधिक लाभदायक व्हावे, निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, या करिता
शुभ मुहूर्त पाहण्याची भारतीयांची परंपरा आहे. अशा मुहूर्तांवर केलेल्या कार्याचे अपेक्षित
फळ मिळाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. आपण दिलेल्या स्थानाकरिता मुहूर्ताच्या नियमांचा
विचार करून मुहूर्त तयार केले जातात. त्यामुळे पंचांगातील छापलेल्या मुहूर्तांपेक्षा
आपल्या स्थानानुसार केलेल्या मुहूर्तांच्या दिवसांमध्ये, वेळेच्या मर्यादेमध्ये फरक
पडू शकतो. पंचांगात जागेअभावी त्या त्या दिवसांचे सर्व मुहूर्त दिलेले नसतात. परंतु
येथे जागेची मर्यादा नसल्याने दिवसातील सर्व उपलब्ध मुहूर्त दिलेले आहेत. तसेच आपल्याला
दिले जाणारे मुहूर्त हे आपल्या कुंडलीनुसार आपणासाठी जास्तीत जास्त अनुकूल असतील याची
काळजी घेतलेली असते.
All the following links will lead to our new site for the muhoorta services with many more options.
|
|
|
|
|
|
|
Date Dinadarshika
|
|
100 वर्षांची परंपरा असलेले दाते पंचांग आता Android वर उपलब्ध....
आजच Download करा आणि widget set करून रोजचे सणवार, शुभाशुभ दिवस, इत्यादि माहिती आपल्या स्क्रीनवरच पहा. ...
https://play.google.com / store/apps/details?id=com. office.datedinadarshika
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|