Panchang & Astrology Blog

Explore centuries-old astrological knowledge through our expert insights on Panchang, Muhurta, and Hindu traditions.

110+ Years of Tradition
34 Expert Articles

Panchang & Astrology Blog

All Articles

33 articles
संकष्ट चतुर्थी, 21 सप्टेंबर 2024
Festivals

संकष्ट चतुर्थी, 21 सप्टेंबर 2024

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.

श्रीरामाने सांगितलेला राजधर्म
Panchang

श्रीरामाने सांगितलेला राजधर्म

आपण अनेकदा रामराज्याचा उल्लेख करतो, रामराज्य म्हणजे आदर्श राज्य! श्रीराम नवमीच्या निमित्ताने रामराज्य नक्की होतं तरी कसं याचं वर्णन पाहूया.

लक्ष्मीपूजन (दीपावली) 1 नोवेंबर 2024, शुक्रवारी
Festivals

लक्ष्मीपूजन (दीपावली) 1 नोवेंबर 2024, शुक्रवारी

ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णयांचा विचार करुन 1 नोवेंबर 2024 ला शुक्रवारी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे.

श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन
Festivals

श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन

ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आ��ि पूजन कर��ा येईल.

दाते पंचांगानुसार कसा असेल यंदाचा पाऊस?
Muhurta

दाते पंचांगानुसार कसा असेल यंदाचा पाऊस?

भारतामध्ये परंपरेनुसार सूर्याच्या नक्षत्र प्रवेशानुसार पावसाचा अंदाज बांधला जातो. आज ही शेतकरी या अंदाजावरून शेतीचे नियोजन करतात. दाते पंचांगानुसार यावर्षीचा नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज का�� आहे हे पाहूया.

महाशिवरात्रि
Festivals

महाशिवरात्रि

प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि व्रत केले जाते. निशीथकाली म्हणजे मध्यरात्री असलेल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि व्रत करावे. माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हणतात.

होळी पौर्णिमा
Festivals

होळी पौर्णिमा

होलिका दहनासाठी मुख्यकाल हा प्रदोषकाल (म्हणजे सूर्यास्तानंतर अंदाजे अडीच तासाचा अवधी) असल्याने त्या दिवशी भद्रा असली तरीही सूर्यास्तानंतर परंपरेप्रमाणे सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी. होलिकेस प्रदक्षिणा घालून एकदा शंखध्वनि करावा. नारळ भाजून प्रसाद घ्यावा.

मकर संक्रांती 14 जानेवारीला कशी काय येते?
Muhurta

मकर संक्रांती 14 जानेवारीला कशी काय येते?

मकर संक्रांती ही सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. यावर्षी शके 1945 पौष शु. 3, रविवार 14 जानेवारी 2024 रोजी उत्तररात्री 26:43 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. (14 जानेवारीचे 26:43 म्हणजे 15 जानेवारीचे पहाटे 2:43, भारतीय परंपरेप्रमाणे दिवस सूर्योदयाला सुरु होत असल्याने रात्री बारा नंतर सूर्योदयापर्यंत वेळ वाढवत नेली जाते) त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच मकरसंक्रांतीचा उत्सव 15 जानेवारी रोजी सोमवारी

श्रीगणेश जयंती
Festivals

श्रीगणेश जयंती

माघ शु. चतुर्थी, श्रीगणेश जन्मोत्सवप्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं सिन्दूरपूरपरिशोभितगण्डयुग्मम् ।उद्दण्डविघ्नपरिखण्डनचण्डदण्डम् आखण्डलादिसुरनायकवृन्दवन्द्यम् ।।‘ॐ महोत्काय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् ।।’ (अग्निपुराण) माघ शुक्ल चतुर्थी दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे झाल्यावर ‘ममाखिलाभिलषितकार्यसिद्धिकामनया गणेशव्रतं करिष्ये ।’ या मंत्राने संकल्प करावा आणि गणपतीची यथाविधी व शास्त्रोक्त पूजा करावी.या चतुर्थीस ‘विनायकी चतुर्थी’ म्हणतात. गणेशाने असुर नरांतकाचा वध करण्यासाठी कश

संकष्ट चतुर्थी
Festivals

संकष्ट चतुर्थी

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.

संकष्ट चतुर्थी
Festivals

संकष्ट चतुर्थी

संकष्ट चतुर्थी हे श्रीगणेशाचे व्रत असून या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी गणेशाची पूजा केली जाते व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडला जातो.