Festivals मर

संकष्ट चतुर्थी, 20 ऑक्टोबर 2024

प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा....

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात.

सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.

गणेशाची नावे

संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

विनायक - सगळ्या ईश्वर महेश्वरादिकांचे 'विशेषनायक' याअर्थी विनायक.

ज्याच्यापासून नायक विगत अर्थात दूर झाला आहे अर्थात् ज्यांच्यावर कोणीही नायक नाही ते विनायक.

विरूपाक्ष - विरूप अर्थात् पाहण्यास कठीण अशा अग्नी व सूर्य रूप नेत्र असणारे.

रूप अर्थात दिसणारी बाब.

साकार गोष्ट.

मात्र भगवान या सामान्य डोळ्यांनी न दिसणारे असल्याने ते विरूपाक्ष.

ज्ञानरूपी विशेष डोळ्यानेच ज्यांचे स्वरूप कळू शकते ते विरूपाक्ष.

धीरशूर - धैर्य तथा शौर्याने परमसंपन्न.

वरप्रद - भक्तांना सुयोग्य वरदाने प्रदान करणारे.

वर म्हणजे श्रेष्ठ, आणि सर्वश्रेष्ठ बाब आहे मोक्ष, ब्रह्मानंद तो प्रदान करणारे ते वरप्रद.(

संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा.

स्वानंद गजानन पुंड)

चंद्रोदय वेळा

काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे20 ऑक्टोबर 2024,

रविवार - मुंबई चंद्रोदय २०:३४

अकोला - २०:१३

जबलपूर - १९:५४

पुणे - २०:३१

रांजणगांव - २०:२९

अमरावती - २०:०९

जळगांव - २०:१८

पुळे - २०:३७

लातूर - २०:२०

अलिबाग - २०:३५

जालना - २०:२०

बीड - २०:२२

वडोदरा - २०:२४

अहमदनगर - २०:२६

ठाणे - २०:३३

बीदर - २०:१७

वर्धा - २०:०६

अहमदाबाद - २०:२५

धारवाड - २०:३४

बुलढाणा - २०:१७

विजयपूर - २०:२७

इंदूर - २०:१२

धाराशिव - २०:२३

बेंगळूरु - २०:२८

वेंगुर्ले - २०:३८

ओझर - २०:२५

धुळे - २०:२१

बेळगांवी - २०:३५छ.

संभाजीनगर - २०:२२

कलबुर्गि - २०:२२

नांदेड - २०:१५

भंडारा - २०:०१

सांगली - २०:३२

कल्याण - २०:३२

नागपूर - २०:०३

भुसावळ - २०:१७

सातारा - २०:३३

कारवार - २०:३९

नाशिक - २०:२८

भोपाळ - २०:०५

सावंतवाडी - २०:३७

कोल्हापूर - २०:३४

पंढरपूर - २०:२७

महड - २०:३३

सिद्धटेक - २०:२७

गदग - २०:३१

पणजी - २०:३८

मोरगाव - २०:३०

सोलापूर - २०:२५

गोकर्ण - २०:३८

परभणी - २०:१७

यवतमाळ - २०:०९

हुब्बळ्ळी - २०:३३

ग्वाल्हेर - १९:५४

पाली - २०:३४

रत्नागिरी - २०:३७

हैदराबाद - २०:१५