Festivals मर

संकष्ट चतुर्थी, 24 जुलै 2024

24 जुलै 2024, बुधवार - प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळांसाठी भेट द्या.

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात.

सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.

गणेशाची नावे

संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

शम्बर - या शब्दात शम् आणि वर असे दोन शब्द आहेत.

व चा ब झाला.

शम् अर्थात् कल्याण आणि वर अर्थात् श्रेष्ठतम.

ज्यांच्या चरणी परमकल्याण लाभते तो शम्बर.

शम्भू - भू धातूचा अर्थ आहे निर्माण होणे.

शम् + भू अर्थात ज्याच्याद्वारेच सर्व कल्याणकारी बाबी निर्माण होतात तो शम्भू.

लम्बकर्ण - भक्तजनांची आर्त हाक प्रदीर्घ अंतरावरूनही पटकन श्रवण करणारे म्हणून लम्बकर्ण.

महाबल - अद्वितीय शक्तिशाली अथवा सकल शक्तीचा आधार गणराजप्रभू महाबल आहेत.

सर्वोच्च सत्ताधारी आहेत.(

संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा.

स्वानंद गजानन पुंड)

चंद्रोदय वेळा

काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे24 जुलै 2024,

बुधवार - मुंबई चंद्रोदय २१:४८

अकोला - २१:३१

जबलपूर - २१:२१

पुणे - २१:४३

रांजणगांव - २१:४२

अमरावती - २१:२८

जळगांव - २१:३८

पुळे - २१:४५

लातूर - २१:३२

अलिबाग - २१:४७

जालना - २१:३६

बीड - २१:३६

वडोदरा - २१:४८

अहमदनगर - २१:४०

ठाणे - २१:४७

बीदर - २१:२८

वर्धा - २१:२५

अहमदाबाद - २१:५१

धारवाड - २१:३७

बुलढाणा - २१:३५

विजयपूर - २१:३५

इंदूर - २१:३७

धाराशिव - २१:३४

बेंगळूरु - २१:२५

वेंगुर्ले - २१:४३

ओझर - २१:४४

धुळे - २१:४१

बेळगांवी - २१:३९छ.

संभाजीनगर - २१:३८

कलबुर्गि - २१:३०

नांदेड - २१:२९

भंडारा - २१:२१

सांगली - २१:३९

कल्याण - २१:४७

नागपूर - २१:२३

भुसावळ - २१:३७

सातारा - २१:४२

कारवार - २१:४०

नाशिक - २१:४४

भोपाळ - २१:३१

सावंतवाडी - २१:४२

कोल्हापूर - २१:४१

पंढरपूर - २१:३७

महड - २१:४६

सिद्धटेक - २१:३९

गदग - २१:३४

पणजी - २१:४२

मोरगाव - २१:४१

सोलापूर - २१:३४

गोकर्ण - २१:३९

परभणी - २१:३२

यवतमाळ - २१:२७

हुब्बळ्ळी - २१:३६

ग्वाल्हेर - २१:३०

पाली - २१:४६

रत्नागिरी - २१:४५

हैदराबाद - २१:२३